12 December 2024 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

VIDEO: स्टेशनवर गाणं गाणाऱ्या त्या महिलेला मिळाली एका रात्रीत प्रसिद्धी; आयुष्यच बदललं

Singer woman ranu mondal, ranaghat, West Bengal

कोलकत्ता : सोशल मीडिया मुले कित्येक जण एका रात्रीत स्टार होतात. यातच आता भर पडली आहे ती म्हणजे राणू मंडलची. काही दिवसांपूर्वी बंगालमधील एका स्टेशनवर लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गाणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कित्येक लोकांचा प्रतिसाद या व्हिडीओ ला मिळाला.

राणूच्या कलेच कौतुक आणि चर्चा सगळीकडेच होऊ लागली. एका रात्रीत प्रसिद्धी मिळलेल्या राणूला आता ओळखणंही कठीण झालाय. तिच्यात आता कमालीचं बदल झालाय. राणूला आता मोठमोठ्या कार्यक्रमासाठी विचारण्यात येत आहे. एक कार्यक्रमाच्या टीमने मिळून तिचा मेकओव्हर करून तिला पूर्ण बदलून टाकल आहे. ती लवकरच कार्यक्रमासाठी मुंबईमध्ये येणार असल्याचं कळतंय.

सोशल मीडियाने ठरवलं तर काहीही होऊ शकत सगळ्यात मोठं उदाहरण हे आहे. त्यामुळे वाईट गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर करून लोकांचं नुकसान करण्यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा आणि लोकांची मदत करा. तो नेमका गाण्याचा व्हिडिओ काय होता.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x