प्रसिद्धीनंतरच्या वागणुकीचा परिणाम; रानू मंडलवर पुन्हा स्टेशनवर गाण्याची वेळ?
कलकत्ता: पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणी गात स्वतःचं पोट भरणाऱ्या सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल एका रात्रीत स्टार झाल्या होती. बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानं त्या त्याच्या हॅप्पी हार्डी अँड हीर या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली आणि त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रानू मंडल यांना सध्या त्यांचं पूर्वीच जीवन जगावं लागत आहे. त्यांनी त्याच्या चाहत्यांना दिलेल्या वागणूकीचा हा परिणाम असल्याचंही बोललं जात आहे. काही काळापूर्वी रानू मंडल यांनी एका चाहतीला सेल्फी न देता तिच्यावर रागावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.
याशिवाय त्यांनी पत्रकारांकडेही अनेकदा दुर्लक्ष केलं होतं. याचाच फटका त्यांच्या स्टारडमला बसला आहे. त्यांच्याच उद्धट वागण्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे. हिमेश रेशमियानं दिलेल्या संधीमुळे रानू यांचं नशीब पालटलं. त्या त्यांच्या जुन्या घरातून नव्या घरात राहायला गेल्या. मात्र आता त्यांच्याकडे काहीही काम नाही त्यामुळे त्या मीडिया समोर येणंही टाळतात.
News English Summery: Ranu Mandal, a social media sensation who was singing his songs at Ranaghat station in West Bengal, became a star one night. Bollywood’s famous playback singer Himesh Reshammiya gave him the opportunity to sing for his movie Happy Hardy and Heer and he came to fame overnight. But according to sources, Ranu Mandal is currently living his life. It is also said that this is the result of the behavior he gave his fans. Some time ago, a video of Ranu Mandal angry at a fan without giving her a selfie was viral. Which led to a lot of criticism from them. Besides, he had often ignored reporters. This is what has hit their stardom. Their fanatics are said to have turned their backs on them. Ranu’s fate changed because of the opportunity given by Himesh Reshammiya. They moved from their old home to the new house. But now they have nothing to do, so they avoid being exposed to the media.
Web News Title: Story Ranu Mondal Fame is fading die to her poor behavior Netizens claim.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC