12 December 2024 3:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Yashoda Teaser Out | साऊथची सुपरस्टार समंथा प्रभुच्या 'यशोदा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, फुल ऑफ अ‍ॅक्शन थ्रिल

Yashoda

Yashoda Teaser Out |  साऊथची सुपरस्टार समंथा प्रभुची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. साऊथ म्हणता म्हणता आता हिंदी पट्ट्यातील प्रेक्षक वर्गही वाढत चालला आहे. पुष्पा आणि ‘द फॅमिली मॅन’ चित्रपटामुळे समंथा हिंदी इंडस्ट्रीतही फेमस झाली आहे. लवकरच समंथाचा ‘यशोदा’ चित्रपट भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘यशोदा’चा टीझर आऊट
नुकताच ‘यशोदा’चा टीझर आऊट झाला आहे. यामध्ये समंथा एक गर्भवती महिलेच्या रुपामध्ये दिसून येत आहे. या टीझर मध्ये ती एका अज्ञात जागेवर अडकल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये फुल ऑफ अॅक्शन थ्रिल असणार आहे. चाहत्यांना हा टीझर खुप आवडला आहे.

सामंथा अॅक्शनमध्ये
या चित्रपटामध्ये समंथा महिलांना लीड करताना दिसून येईल असे या टीझर मधून स्पष्ट झाले आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा एकूण 5 भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

रिलीजची तारीख समोर आलेली नाही
या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. मात्र ‘यशोदा’ चित्रपटाची रिलीज डेट अध्याप समोर आलेली नाही. समंथाचा हा अवतार पाहण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत. हा चित्रपट हरीश दिग्दर्शित आहे तर यशोदा श्रीदेवी मुव्हीजच्या बॅनरखाली शिवलेंका कृष्ण प्रसाद यांनी निर्मित केली आहे आणि या वर्षी रिलीज होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: The teaser of Samantha Prabhu Yashoda is out Checks details 11 September 2022.

हॅशटॅग्स

Yashoda(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x