12 December 2024 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Huawei FreeBuds 4i Earphones Launched | हुवाई वायरलेस इयरबड्स भारतात लॉन्च

Huawei FreeBuds 4i Earphones Launched

मुंबई, २६ ऑक्टोबर | हुवाई कंझ्युमर बिझनेस ग्रुपने काल (25 ऑक्टोबर) भारतात वायरलेस इयरबड्स अधिकृतपणे लॉन्च केले. फ्रीबड्स 4i असे या इयरबड्सचे नाव आहे. बाजारात या वायरलेस इयरबड्सची किंमत 7,990 रुपये इतकी असून ते सिरेमिक व्हाईट, कार्बन ब्लॅक, रेड आणि सिल्व्हर फ्रॉस्ट असे कलर ऑप्शन्स यामध्ये उपलब्ध (Huawei FreeBuds 4i Earphones Launched) आहेत. FreeBuds 4i 27 ऑक्टोबरपासून अॅमेझॉनवर ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. यापूर्वी Huawei ने FreeBuds 3i देखील भारतात सादर केले होते.

Huawei FreeBuds 4i Earphones Launched. Huawei Consumer Business Group has launched India Wireless Earbuds Officially Launched Banana. FreeBuds 4i Ace or Earbuds come now. Available at Rs.7,990 its Asoon Te Ceramic White, Carbon Black, Red and Silver Frost as color options or mid-range wireless earbuds :

सणासुदीत विशेष ऑफर:
HUAWEI FreeBuds 4i लॉन्च केल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या विश्वासू ग्राहकांसोबत हा सण साजरा करण्यासाठी हे नवीन प्रॉडक्ट आणि सणासुदीच्या ऑफर आम्ही लॉन्च करत आहोत, असे Huawei India च्या ग्राहक व्यवसाय समूहाचे उपाध्यक्ष ऋषी किशोर गुप्ता माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

नॉईस कॅन्सलेशन:
फ्रीबड्स 4i मधील नवीन तंत्रज्ञानामुळे नॉईस कॅन्सलेशन खूप चांगल्या प्रकारे होते. फ्रीबड्स 4i युजरला त्यांच्या सभोवतालची जाणीव ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांशी स्पष्टपणे संवाद साधण्यासाठी ‘Awareness’ मोड उपलब्ध आहे. दिवाळी ऑफरअंतर्गत 5 नोव्हेंबरपर्यंत 1,000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते, अशी माहितीही कंपनीने दिली आहे.

बास’साठी डायनॅमिक ड्रायव्हर:
फ्रीबड्स 4i मध्ये 10 मिमी मोठे डायनॅमिक ड्रायव्हर आहे ज्यामुळे बासचा छान अनुभव घेता येतो. हे इयरबड्स पूर्ण चार्ज केले असता 10 तासांचे प्लेबॅक म्युझिक किंवा 6.5 तासांचे व्हॉइस कॉल चालतात. हे इयरफोन फक्त 10 मिनिटांच्या फास्ट चार्जसह 4 तास ऑडिओ प्लेबॅक देऊ शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Huawei FreeBuds 4i Earphones Launched in India checkout price with specifications.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x