Alert | अन्यथा Google तुमचे Gmail अकाउंट बंद करणार
वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर: ठिकाणी तुमचं Gmail अकाउंट लिंक असल्याने कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. Google लवकरच आपले Gmail अकाउंट बंद कायमचं करू शकेल. Google’ने यासंदर्भात जोरदार तयारी सुरु केली आहे. गूगल आपल्या ग्राहक खात्यासाठी नवी नियमावली आणली आहे, ती पुढील वर्षाच्या म्हणजे २०२१ च्या १ जूनपासून लागू होणार आहे.
नव्या नियमाप्रमाणे जर २ वर्षांपासून तुमचे जीमेल (Gmail), ड्राइव्ह (Google Drive), गूगल फोटो (Google Photo) निष्क्रिय (Inactive) असेल तर कंपनी आपल्या कंटेन्टमधून कायमचं काढून टाकू शकते. जी निष्क्रिय अकांऊंट्स आहेत, त्यांना कंपनी ग्राहक म्हणून बाहेरचा रस्ता दाखवू शकणार आहे. कंपनीने बुधवारी सांगितले की, नवीन धोरण आमलात आणण्यात येत आहे. जीमेल, ड्राइव्ह (गूगल डॉक्स, शीट्स, स्लाइड, ड्रॉईंग, फॉर्म आणि जॅमबोर्ड फायलींसह) एकतर निष्क्रिय आहेत किंवा स्टोरेज क्षमता मर्यादा ओलांडणारी आहेत.
Google One कंपनीचा पेड मेंबरशीप प्लॅन आहे. याचा वापर तुम्ही स्टोरेज वाढवण्यासाठी तसेच, फोन बॅकअपसाठी करु शकता. त्याशिवाय, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गूगल एक्सपर्ट्स आणि फॅमिली शेअरिंगचा एक्सेस देखील मिळतो. नुकतीच गूगलने VPN सुविधा सुरु केली आहे. त्याशिवाय, कंपनीने प्रो सेशनची सुरुवातही केली आहे. या माध्यमातून मेंबर्स गूगल एक्सपर्टसोबत वन-टू-वन संपर्क साधू शकतात, असंही कंपनीने स्पष्ट केलं.
News English Summary: You may be shocked to have your Gmail account link in place, but it’s true. Google may close your Gmail account permanently soon. Google has begun strong preparations in this regard. Google has introduced a new set of rules for its customer accounts, effective June 1, 2021.
News English Title: Gmail is planning to delete inactivated accounts News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट