29 March 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

Blisters symptoms and causes | 'गळू' आजार | लक्षणे आणि उपचार - नक्की वाचा

blisters symptoms and causes

मुंबई, १९ ऑगस्ट | गळू म्हणजे त्वचेच्या पृष्ठभागावर छिद्रांमध्ये द्रव्याचा संग्रह असणे. हात आणि पाय दोघांवर गळू येण्याची शक्यता असते. गळू मध्ये रक्त किंवा पस यासारखा द्रव असतो. त्वचा उघडी असली की वारंवार होणारी जळजळ यामुळे इजा होते.

गळू आजार म्हणजे नेमकं काय? (blisters symptoms and causes information in Marathi)

गळू म्हणजे त्वचेच्या पृष्ठभागावर सुखम छिद्रांमध्ये द्रव्याचा संग्रह. हात आणि पाय ह्या दोन्हीवर सहसा गळू येतात. गळू मध्ये सामान्यतः क्लिअर द्रव (सिरम), रक्त किंवा पस असतो. जी त्वचा उघडी असते त्यावर वारंवार होणारी जळजळ किंवा घर्षण यामुळे इजा होते आणि द्रव जमा होते. हे द्रव त्वचेच्या खालच्या टिश्यूंना नुकसानापासून वाचवते.

याची काही मुख्य कारणे आणि लक्षणे अशी आहेत जसे की दुखणे आणि त्वचा लाल होणे ही सामान्य लक्षण आहे तसेच वायरल इन्फेकशन असेल तर ओठाजवळ गळू येऊन ताप येतो, त्वचेचा संसर्ग होऊन गळूला खाज सुटते, सनबर्नमुळे गळू झाला असेल तर त्वचा काळपट होऊन सुरकुत्या येतात. याची काही मुख्य कारणे आहे जसे की त्वचेवर खूप घर्षण होणे, उष्णता, तापमान यामुळे होणारी इजा, चिकनपॉक्स तसेच त्वचेचा संसर्ग यासारखे रोग इत्यादी.

या आजाराचे निदान काही शारीरिक तपासणी आणि चाचण्या (Blisters symptoms and causes) करून करता येते आणि त्यानुसार उपचार केले जातात. स्वतःची काळजी ठेवण्यासाठी त्वचेवरील फोड फोडू नये, द्रव काढून गळूला मऊ पट्टीने झाकावे इत्यादी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Blisters symptoms and causes information in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x