24 April 2024 4:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Cataract Symptoms and Treatment | 'मोतीबिंदू' आजार वेळीच गांभीर्याने घ्या | लक्षण व उपचार - नक्की वाचा

Cataract Symptoms and Treatment

मुंबई, २१ ऑगस्ट | मोतीबिंदू या आजारामध्ये डोळ्यातील लेन्स ढगाळ होतात आणि दृष्टी अस्पष्ट होते. हा आजार सामान्यपणे वयस्कर लोकांमध्ये होताना दिसून येतो ज्यामुळे नेहमीची कामं, गाडी चालवण्याची क्षमता, वाचणे, पाहण्याची क्षमता यावर प्रभाव पडलेला दिसून येतो. (Cataract Symptoms and Treatment information in Marathi)

याची काही मुख्य कारणं आणि लक्षणे आहेत जसे की अस्पष्ट दृष्टी, रात्री बघणे अवघड होते, दुहेरी दृष्टी,चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे इत्यादी. याची काही मुखय कारणं आहे जसे की वाढलेले वय,अनुवांशिक विकार,मधुमेह,डोळ्यांच्या जुन्या समस्या इत्यादी. सुरुवातीला या आजाराचे गांभीर्य समजून येत नाही पण हळूहळू याचे निदान होते. यावरील निदान आणि उपचार डोळ्यांची तपासणी आणि वैद्यकीय इतिहास तपासून प्राथमिक निदान करता येते. तसेच रेटिनाचे परीक्षण करणे इत्यादी. मोतीबिंदूसाठी शस्त्रक्रिया ही अनेकदा सुचवली जाते जी लवकरात लवकर यातुन बरे करते.

‘मोतीबिंदू’ आजार वेळीच गांभीर्याने घ्या, लक्षण व उपचार (Cataract Symptoms and Treatment information in Marathi) :

शस्त्रक्रियेनंतर हे करावं:
* डॉक्टरांनी सांगितलेले ड्रॉप वेळेत घालावे
* सामान्य आहार ठेवावा
* पंधरा दिवसांपर्यंत प्रोटेक्टिव्ह चष्मा वापरावा
* चालणे, लिहिणे, टीव्ही बघणे अशा बाबी पुन्हा सुरू कराव्या
* वेदना, लालसरपणा अथवा कमी दिसत असेल तर डॉक्टरांना संपर्क करावा

हे करू नये:
* डोळे चोळू नये
* दोन ते तीन आठवडे डोक्यावरून आंघोळ करू नये
* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गाडी चालवू नये
* वजन उचलण्याच्या क्रिया टाळाव्या

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Cataract Symptoms and Treatment information in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x