28 March 2024 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Health first | मोसंबी खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा । सविस्तर वाचा

benefits of citrus

मुंबई २० एप्रिल : मोसंबीचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. मोसंबी संत्र्यांच्या आकाराचंच फळ असतं. ज्याचा रस काढून तो प्यायला जातो. उन्हाळ्यात तापत्या उन्हात रोज सकाळी एक ग्लास मोसंबीचा रस त्यात काळं मीठ आणि चाट मसाला मिसळून प्यायला तर याचे खूप फायदे होतात. मोसंबीमध्ये लिंबाच्या तुलनेत कमी अॅसिड असतं. जाणून घ्या मोसंबीचे अधिक फायदे…

मोसंबीचे ५ मोठे फायदे

१. मोसंबीचा ज्युस हा आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. मोसंबीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते. मोसंबीमुळे शरिरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरिरातील शक्ती वाढवण्यासाठी मोसंबीचा ज्यूस फायदेशीर आहे.

२. मोसंबीमध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी ते अधिक फायदेशीर ठरतात. मोसंबीचं नियमित सेवन केल्यास त्वचा उजळते.

३. मोसंबीमध्ये पॅक्टीन आणि विटामीन सी सोबतच इतर पोषक तत्व सुद्धा असतात. जे कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यासाठी मदत करतात. हृदयरोग होण्यापासून मोसंबी बचाव करते.

४. पोटासंबंधीत समस्यांवर मोसंबी गुणकारी ठरते. यामध्ये मोठ्या प्रमाणात फाइबर असतात. मोसंबीच्या ज्यूसमध्ये मीठ टाकून पिणे अधिक फायदेशीर ठरतं.

५. वजन कमी करण्यासाठी मोसंबी अधिक फायदेशीर ठरते. नियमित कोमट पाण्यात मोसंबीचा रस आणि मध एकत्र करुन प्यायल्याने लाभ होतात.

 

News English Summary: Citrus juice is considered to be very beneficial for health. Citrus fruits are the size of oranges. The juice of which is extracted and drunk. Drinking a glass of citrus juice mixed with black salt and chaat masala every morning in the hot summer sun has many benefits. Citrus fruits contain less acid than lemons. Learn more about the benefits of citrus …

News English Title: Citrus fruit is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x