19 April 2024 9:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

अजुनही परिस्थिती नियंत्रणात | पण नियम न पाळल्यास काही भागांमध्ये लॉकाडाउन - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, lockdown

मुंबई, ११ मार्च: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. दरम्यान औरंगाबादेतही अंशतः लॉकडाउन लावण्यात आले आहे. तसेच नागपुरातही 11 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आले. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. नियम न पाळल्यास काही भागांमध्ये लॉकाडाउन लावण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. (CM Uddhav Thackeray warned that lockdown will be imposed in some areas if the rules are not followed)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे. जे. रुग्णालयात कोरोना लस घेतली. त्यांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. यामुळे जे जे व्हॅक्सीन घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी मनात कोणतीही शंका न आणता लस घ्यावी.

लसीकरण वेगाने वाढत आहे. मात्र तरीही काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाउन करावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आणि अंतर ठेवणे पाळावे लागेल. अजुनही परिस्थिती हाताबाहेरुन गेलेली नाही. यामुळे नियम पाळा.

 

News English Summary: The prevalence of corona in the state seems to be steadily increasing. Corona patients are found in large numbers in many cities. Meanwhile, a partial lockdown has also been imposed in Aurangabad. A lockdown was also declared in Nagpur from March 11 to March 21. Now Chief Minister Uddhav Thackeray has given an important warning. The Chief Minister has warned that lockdown will be imposed in some areas if the rules are not followed.

News English Title: CM Uddhav Thackeray warned that lockdown will be imposed in some areas if the rules are not followed news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x