26 April 2024 1:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Health First | सतत सर्दीचा त्रास होतोय? | हे असू शकतं कारण

Less sleep, causes cold, major health issue

मुंबई, ०६ मार्च: आपल्याला आणि आजूबाजूच्या अनेक लोकांना वारंवार सर्दी-तापाचा याचा त्रास होत असतो. काही जण याला हवामानातील बदलामुळे त्रास होत असल्याचं बोलून टाळतात आणि दुर्लक्ष करतात. अनेकदा यामागे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचंही बोललं जातं. परंतु, यामागे एक असंही कारण आहे, ज्याकडे आपण पाहत नाही. (You and many people around you often suffer from colds and fevers)

वारंवार सर्दी-ताप येण्याचं कारण झोप पूर्ण न होणं हेदेखील असू शकतं. आपल्या झोपेच्या तासांकडे लक्ष ठेवा. जर झोप सहा तास किंवा त्याहून कमी होत असेल, तर हे सतत होणाऱ्या सर्दीचं प्रमुख कारण ठरु शकतं. (Less sleep causes cold is major health issue)

एका अमेरिकी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार, सहा तास किंवा त्याहून कमी झोप घेणाऱ्या लोकांना याची समस्या लगेच होऊ शकते. संशोधकांनी असंही म्हटलं आहे की, कमी झोपेमुळे व्यक्तीला केवळ थकवाच जाणवत नाही तर, झोपेची कमतरता त्याला चिडचिडंदेखील करते. या व्यतिरिक्त व्यक्तीला अनेक अडचणींनाही सामोरं जावं लागतं.

जवळपास दीडशे लोकांवर झालेल्या या अभ्यासात असं समोर आलं की, सहा तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या लोकांना लवकर सर्दीची समस्या होते. अभ्यासात सामिल झालेल्या सर्व लोकांच्या शरीरात हे परीक्षण करण्यात आलं. एका आठवड्यानंतर असं आढळलं की, जे लोक सहा तास किंवा त्यापेक्षा कमी झोपतात, त्यांच्यात सात तासहून अधिकची पुरेशी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत सर्दी होण्याची शक्यता 4.2 टक्के जास्त असते.

आजार टाळण्यासाठी महत्त्वाचे:

  1. बाहेरचे खाणे टाळावे
  2. गरम पाणी प्यावे
  3. कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुवून खावेत
  4. खोकताना, शिकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा
  5. नित्याने व्यायाम करावा
  6. रोज मोकळ्या हवेवर फिरण्यास जावे
  7. आहारात ‘क’ जीवनसत्त्वयुक्त फळांचा समावेश करावा
  8. योगा आणि प्राणायामाच्या माध्यमातून सर्दी, खोकला तसेच घशाच्या आजारांना दूर ठेवता येते.

 

News English Summary: Many people suffer from frequent colds and fevers. Some people avoid it by saying that it is a problem due to climate change and ignore it. It is often said that the immune system is weak. But there is a reason why we do not look at it. Frequent colds and fevers can also be caused by sleep deprivation.

News English Title: Less sleep causes cold is major health issue news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x