20 April 2024 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

Health First | 'ल्युकेमिया' एक रक्ताचा कर्करोग | काय असतात लक्षणं - नक्की वाचा

Leukemia cancer reason in Marathi

मुंबई ०९ ऑगस्ट | ल्युकेमिया हा एक रक्ताचा कर्करोग आहे. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात आणि ज्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा कमी होते. या आजारात केमोथेरपि आणि रेडिएशन थेरपी महत्वाची असते.

दरवर्षी जवळपास १० लाख रोग ल्युकेमिया चे शिकार होतात. ल्युकेमिया कोणत्या प्रकारचा आहे ते कॅन्सरचे रूप घेणाऱ्या रक्तपेशींच्या प्रकारावर अवलंबून आहे. याची लक्षणे बघणे अत्यंत गरजेचे आहे जसे की थकवा जाणवणे आणि झोप पूर्ण होऊन सुद्धा शरीरात जीव नसल्यासारखे होणे तेव्हा डॉक्टरांकडे जाणे गरजचे आहे.

कोणतीही इंज्युरी न होता शरीराच्या एखाद्या भागावर काळे किंवा निळे डाग येणे, सतत डोकेदुखी होणे, रात्री झोपताना अचानक घाम येणे, सतत हिरड्यामध्ये सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशा प्रकारचे लक्षणे आपल्याला ल्युकेमिया मध्ये आढळून येतात. या आजारावर उपचार म्हणजे योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने विविध तपासण्या करून घेणे आणि नियमित संतुलित आहार पाळणे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Leukemia cancer reason in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x