26 April 2024 3:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

अन्नविषबाधा पासून दूर राहण्यासाठी हे सोपे उपाय करा

अन्नविषबाधा ही सामान्य गोष्ट वाटत असली तरी कधी कधी जिवघेणी ठरू शकते. अन्नविषबाधे पासून दूर राहण्यासाठी हे खालील सोपे उपाय करा.

  1. जेवण बनवण्या अगोदर आपले हात स्वच्छ धुवा.
  2. जेवण बनवताना भांडे स्वच्छ आणि चांगले धुवावेत.
  3. फळे आणि भाजीपाल्यापासून मांस, मासे हे दूर ठेवा.
  4. जेवण नीट शिजवून घ्यावे. यामुळे जेवणामधील हानीकारक जिवाणू मारतात.
  5. जेवण बनवल्या नंतर ते ठेवू नका.
  6. ज्या अन्नपदार्थांचा वास बदलला असेल ते पदार्थ खाणे टाळावे.
  7. पावसाळ्यामध्ये चटपटीत खाणे टाळा, कारण पावसाळ्यामध्ये अपचनाची समस्या वाढते.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x