29 March 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

तणावात आहात? तर दररोज सकाळी 'हे' नक्की करा

दररोजच्या वेगवान जीवनात आपल्याला घडाळ्याच्या काट्यासोबत धावावं लागतं. आपल्या स्वत: साठी वेळ मिळत नाही म्हणून तणाव वाढतो. कशाप्रकारे तणाव कमी करायचा जाणून घेऊया.

  1. सकाळी लवकर उठून स्वच्छ हवा घ्या,  त्यामुळे सकाळचं प्रसन्न वातावरण मन प्रसन्न करतं.
  2. दररोज सकाळी लवकर उठल्या नंतर घरातील खिडक्या उघडा,दरवाजे उघडा आणि बाहेरची ताजी हवा व सूर्यकिरणं घरामध्ये येऊ द्या. त्यामुळे आपले मन शांत होते आणि चीडचीड कमी होऊन काम करण्यास मन लागते.
  3. सकाळी लवकर उठून मोकळ्या वातावरणात व्यायाम करा. त्यामुळे तणाव कमी होईल.
  4. सकाळी लवकर उठल्या नंतर तुम्ही तुमच्या आवडीची गाणी ऐका यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होईल. तसेच शरीरातील थकवा दूर करण्यासाठी थोडसं चिंतन करा.
  5. तणाव निर्माण होण्याचं आणखी एक कारण असत, ते म्हणजे कामाचं नियोजन ठरवलेल नसल्याने. त्यामुळे रोज रात्री आठवणीने अलार्म लावा. सकाळी उठल्यावर दिनक्रम तयार करा, म्हणजे तुम्ही ठरवलेली कामं योग्य वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x