23 April 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

पुन्हा कोणी विचारलं की 'मादी नाही तर कोण'? | तर त्यांना ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर घरी ठेवायला सांगा.. गरज पडेल

Congress leader Srivatsa

बंगळुरू, २६ एप्रिल: देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.

देशामध्ये ऍक्टिव्ह केस म्हणजे उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 28 लाख 7 हजार 333 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात सध्याची परिस्थिती कितीही भयानक असली तरी मोदी समर्थकांना मोदींपेक्षा काहीच मोठं नसतं. अगदी लोकांचा जावं देखील मोदी भक्तीपुढे शून्य असल्याचं यापूर्वी देखील अनेकदा पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी त्यांना मोदीच हवे असतात हे नित्त्याच झालं आहे. त्यालाच नुसरून काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी मोदी सामर्थकांच्या नेहमीच्या प्रश्नावरून त्यांची खिल्ली उडवली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “पुन्हा कोणी विचारलं की ‘मादी नाही तर कोण’?, तर त्यांना ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर घरी ठेवायला सांगा.. गरज पडेल”.

 

News English Summary: The next time someone tells you, if not Modi then who, ask them to buy some Oxygen Cylinders and keep an ICU Ventilator at home. They will need it said congress leader Srivatsa news updates.

News English Title: Congress leader Srivatsa criticized PM Narendra Modi followers after failure in India corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x