पंतप्रधान नरेंद्र मोदींच महेंद्रसिंग धोनीला प्रशंसा पत्र
नवी दिल्ली, २० ऑगस्ट : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. मोदींनी जर धोनीला भारताकडून खेळायला सांगितले तर तो नक्कीच पुन्हा ब्ल्यू जर्सीमध्ये दिसू शकतो. त्यामुळे मोदी यांनी धोनीला पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते पाहा…
‘एका कलाकाराला, सैनिकाला आणि खेळाडूला कौतुक हवं असतं. त्यांच्या मेहनतीची, बलिदानाची दखल घेतली जावी, हीच त्यांची इच्छा असते. पंतप्रधान मोदीजी, तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे,’ असं धोनीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘तुझ्यात नव्या भारताचा आत्मा दिसतो. तरुणांचं भविष्य त्यांचं कुटुंब, आडनाव निश्चित करत नाही, तर ते स्वत: आपलं ध्येय गाठतात आणि आपली ओळख निर्माण करतात,’ अशा शब्दांत मोदींनी धोनीची प्रशंसा केली आहे.
An Artist,Soldier and Sportsperson what they crave for is appreciation, that their hard work and sacrifice is getting noticed and appreciated by everyone.thanks PM @narendramodi for your appreciation and good wishes. pic.twitter.com/T0naCT7mO7
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) August 20, 2020
‘१५ ऑगस्टला तू तुझ्या स्वभावानुसार अतिशय साधेपणानं एक व्हिडीओ शेअर केलास. त्याची संपूर्ण देशात चर्चा झाली. १३० कोटी भारतीय तुझ्या निर्णयानं निराश झाले. पण गेलं दीड दशक भारतासाठी जे केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत,’ असं म्हणत मोदींनी धोनीला धन्यवाद दिले.
News English Summary: A thankful Dhoni shared the letter on his Twitter page on Thursday, his first social media post on the platform since he announced his retirement, and thanked PM Narendra Modi for his appreciation. “An Artist, Soldier and Sportsperson what they crave for is appreciation, that their hard work and sacrifice is getting noticed and appreciated by everyone.thanks PM Narendra Modi for your appreciation and good wishes,” Dhoni tweeted.
News English Title: Former cricket captain ms Dhoni Thanks To PM Narendra Modi For His Appreciation And Good Wishes News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट