24 April 2024 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव, २४ तासांत २६,५०६ नवे रुग्ण

India, Corona Virus, Covid 19, Updates

नवी दिल्ली, १० जुलै : देशात कोरोना व्हायरसचा फैलाव वाढताना दिसत आहे. भारत आता कोरोनामुळे मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे. मागील २४ तासांत देशात २६ हजार ५०६ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख ९३ हजार ६०२ वर पोहोचली आहे. भारतीयांसाठी एक चिंतेची गोष्ट आहे. कोरोना संक्रमणाच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर, ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे.

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव वाढताना दिसत आहे. भारत आता कोरोनामुळे मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख ९३ हजार ६०२ वर पोहोचली आहे. भारतीयांसाठी एक चिंतेची गोष्ट आहे.

दररोज २० हजारांच्या पुढे करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीही उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण आधिक आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० टक्केंपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

 

News English Summary: In the last 24 hours, there has been an increase of 26,506 crore patients in the country. 475 people have died. At present, the number of corona patients in the country has reached 7 lakh 93 thousand 602. This is a matter of concern for Indians.

News English Title: India Reports 475 Deaths And The Highest Single Day Spike Last 24 Hours News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x