IMA'चं मोदींना पत्र | देशात ८७००० वैद्यकीय कर्मचार्यांंना कोरोना तर ५७३ जणांंचा मृत्यु
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : लॉकडाउनच्या सुरूवातीच्या टप्प्यात नियंत्रणात असलेली देशातील रुग्णसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड वाढला असून, कमी कालावधीत दुप्पट रुग्णसंख्या होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. रुग्णवाढीच्या अतिवेगामुळे भारताच्या नावे नकोशा जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे.
दरम्यान, दिवसागणिक हेल्थकेअर कर्मचार्यांंच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण होत आहे. प्राप्त माहितीनुसार आजवर देशात 87 हजार वैद्यकीय कर्मचार्यांंना कोरोनाची लागण झाली आहे तर दुर्दैवाने 573 जणांंचा कर्तव्य पार पाडताना मृत्यु झाला आहे. याच पार्श्वभुमीवर सर्व कर्मचार्यांंच्या वतीने आज इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांंनी पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांंना पत्र लिहिले आहे, या पत्रात शर्मा यांंनी कोरोनामुळे हेल्थकेअर कर्मचार्यांवर येणारा तणाव मांंडला आहे, तसेच कोरोनाशी लढताना डॉक्टर मंंडळी आपला जीव धोक्यात घालत आहेत त्यामुळे त्यांंच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आर्थिक तरतुद करावी आणि मृत्यु झालेल्या कोविड योद्धा डॉक्टरांंच्या कुटुंंबाना भरपाई दिली जावी अशी विनंंती सुद्धा केली आहे.
Indian Medical Association (IMA) President writes to PM Modi over doctors getting infected & dying due to #COVID19 & urging him for inclusive National solatium for doctors. Letter reads, “Govt statistic states that 87000 healthcare workers were infected & 573 died due to Covid.” pic.twitter.com/grAZWV4S7l
— ANI (@ANI) August 30, 2020
आयएमए अध्यक्षांंनी लिहिलेल्या पत्रात, कोविड 19 शी लढताना मृत्यु झालेल्या डॉक्टरांंना शहीद म्हणुन संंबोधले जावे तसेच त्यांंच्यापाठी असणार्या कुटुंंबाला सरकारकडुन आर्थिक मदत दिली जावी, डॉक्टरांंची पत्नी किंंवा मुलांंना सरकारी नोकरी दिली जावी अशा ही मागण्या केल्या आहेत.
News English Summary: Indian Medical Association (IMA) President writes to PM Modi over doctors getting infected & dying due to COVID19 & urging him for inclusive National solatium for doctors. Letter reads, “Govt statistic states that 87000 healthcare workers were infected & 573 died due to Covid.
News English Title: Indian Medical Association President writes to PM Narendra Modi says 87000 healthcare workers are infected with covid 19-573 deaths News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA