29 March 2024 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

मोदींच्या प्रचार सभानंतरही केरळ'मध्ये भाजपाला भोपळा | पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा २ जागी विजय

Kerala Assembly Election 2021

नवी दिल्ली ०३ एप्रिल | केरळमध्ये सत्ताधारी LDF ने पुन्हा सत्तेचा डाव मांडला आहे. एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या LDF ने प्रत्यक्ष मतमोजणीतही आपला दबदबा कायम राखला. 140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी LDF ने 94, काँग्रेसने 39, भाजप शून्य आणि अपक्ष-इतर 06 असं चित्र पाहायला मिळालं.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळमध्ये देखील मोठ्या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र इतका जनसमुदाय सभेला प्रकटला की अर्थकारणाचा वापर करून गर्दी जमवण्यात आली होती असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. कारण केरळमध्ये भाजपाला भोपळा मिळाला आहे आणि त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीने काही निवडक पण तगडे उमेदवार देऊन केरळमध्ये दोन जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे जिथे भाजप सारखा राष्ट्रीय पक्ष शून्यावर थांबला त्याच राज्यात राष्ट्रवादीने दोन जागा जिंकत केरळ विधानसभेत प्रवेश केला आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi’s large campaign rallies were also held in Kerala. However, the question arose as to whether the crowd was mobilized using financial means. Because in Kerala, the BJP has got a zero and all its candidates have lost.

News English Title: NCP victory on 2 seats in Kerala Assembly Election 2021 news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x