24 April 2024 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

हातात देशाची सत्ता | पण भाजपच्या या नेत्यांकडून ट्विटरवर मोदींचा जयजयकार, कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी एकही ट्विट नाही

India corona pandemic

नवी दिल्ली, २० मे | देशात कोरोनाचा संसर्ग हळु-हळू कमी होताना दिसत आहे. बुधवारी देशभरात 2 लाख 76 हजार 59 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 3 लाख 68 हजार 788 रुग्ण ठीक झाले. तसेच, 3,876 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. आज सलग सातवा दिवस असेल, जेव्हा नवीन संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

बुधवारी अॅक्टिव केस म्हणजेच, उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत 96,647 ची घट झाली. सध्या देशभरात 31 लाख 25 हजार 140 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 11 दिवसांपूर्वी, हा आकडा 37.41 लाख होता.

एका बाजूला सामान्य नेटिझन्स, पत्रकार आणि अनेक पक्षातील नेते समाज माध्यमांवर विशेष करून ट्विटरवर कोरोना आपत्तीत अडकलेल्यांना मदत करताना दिसले. दुसरीकडे यांच्या हातात सत्ता आहे आणि त्यांच्या एका फोनवर कोणालाही मदत करणे शक्य असताना देखील भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं दुसऱ्या लेटेली एक धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. भाजपच्या उभा नेत्यांनी दुसऱ्या लाटेत ट्विटरवर शेकडो ट्विट केले आहेत. मात्र त्यातील एकही ट्विट गरजुंच्या मदतीसाठी नव्हतं. विशेष करून सर्वाधिक ट्विट्स हे मोदींच्या जयजयकाराचे असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत भाजपच्या या वरिष्ठ नेत्यांचं एक अघोषित टूलकिट तर काम करत नव्हतना असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. काँग्रेसने यावर एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

 

News English Summary: Dainik Bhaskar has analyzed more than eleven hundred tweets from ten ministers of the Modi cabinet, according to which during the second wave of Corona infection, these ministers through their official Twitter handle helped a single Covid victim get oxygen cylinders or hospital beds. Did not do

News English Title: No single tweet from BJP senior ministers to help covid victim during second wave sayd report news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x