25 April 2024 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

ब्लॅक फंगस लढ्याविरुद्ध टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा पंतप्रधान लवकरच करतील - राहुल गांधी

India corona pandemic

नवी दिल्ली, २२ मे | म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाला मोदी सरकारचं कुशासन जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आता या आजाराशी लढण्यासाठी ते टाळ्या थाळ्या वाजवण्याची घोषणा करतील असंही त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

नेमकं काय म्हणाले राहूल गांधी?

जहाँ बिमार, वहाँ उपचार.. हा आपला नवा मंत्र आहे. या सिद्धांतानुसार मायक्रो कंटेंटमेंट झोन बनवून आपण गावागावत औषधे वाटली जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागात हे अभियान अधिकपणे व्यापक करायचं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता ब्लॅक फंगसच्या नवीन आजाराचा सामना आपल्याला करायचा आहे. या नव्या स्ट्रेनला निपटण्यासाठी सावधानी आणि योग्य ती व्यवस्था करण्यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील फ्रंटलाईन वर्कर्सशी बोलताना सांगितलं. मात्र, यावरुन राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं आहे

कोरोनानंतर उद्भवत असलेल्या ब्लॅक फंगस रोगावरील उपचारासाठी लवकरच टाळ्या अन् थाळ्या वाजवायची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाचं कौतुक करण्यासाठी नागरिकांना टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचं आवाहन केलं होत. त्यावेळी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवल्या होत्या. त्यावरुनच, राहुल गांधींनी मोदींनी लक्ष्य केलं आहे.

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi has blamed the Modi government’s misgovernance for the rising incidence of mucomycosis. He has also said that he will now announce a round of applause to fight the disease. Rahul Gandhi tweeted a barrage of criticism at the Modi government

News English Title: PM Narendra Modi will now announce a round of applause to fight against mucomycosis said Rahul Gandhi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x