13 December 2024 11:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

लष्कराने सीमा रेषा ओलांडून अनेकदा कारवाया केल्या | पण सर्जिकल स्ट्राईकचा मोदींकडून अतिप्रचार

Pranab Mukherjee, Expresses opinion, PM Modi Government, Surgical Strike

नवी दिल्ली, ६ जानेवारी: इंदिरा गांधी या पंतप्रधान असत्या तर ज्या प्रकारे त्यांनी सिक्कीम सोबत केलं त्याचप्रमाणे याला त्यांनी नकार दिला नसता,’ असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. ‘नेपाळमध्ये राजेशाही सुरू झाल्यानंतर नेहरूंनी त्या ठिकाणी लोकशाही स्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली. नेपाळचे राजा त्रिभूवन बीर ब्रिकम शाह यांनी नेपाळला भारताचा भाग बनवण्याचा प्रस्ताव सूचवला होता. परंतु नेहरूंनी त्या प्रस्तावाला नकार दिला. नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यांनं तसंच राहावं असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांच्याजागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी या संधी स्वीकारली असती. जसं त्यांनी सिक्कीमसोबत केलं होतं,’ असं प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘द प्रेसिडेंशियल ईयर्स’ पुस्तकात नमूद केलं आहे. (Pranab Mukherjee has mentioned this in his book ‘The Presidential Years’)

तसेच मोदी सरकारनं सन २०१६ मध्ये पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिप्रचार केला असं, मत दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आपल्या आत्मचरित्रात केलं आहे. ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या मुखर्जी यांच्या आत्मचरित्राच्या चौथ्या खंडाचं नुकतचं प्रकाशन झालं. यात त्यांनी विविध मुद्द्यांवरील आपली मतं व्यक्त केली आहेत. या पुस्तकातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं परराष्ट्र धोरण, पाकिस्तानसोबत भारताची सहकार्य मोहीम याचाही उहापोह केला आहे. (Prime Minister Narendra Modi overstated the Modi government’s surgical strike against Pakistan in 2016)

भारताकडून प्रत्यक्ष सीमा रेषा ओलांडून अनेकदा अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. हा एक सर्वसाधाराण लष्करी मोहिमेचा भाग आहे. मात्र, या मोहिमेचा मोदींनी अतिप्रचार केला तसेच यावर गरजेपेक्षा जास्त बोलून आपल्या हाती काहीही लागलं नाही, अशा शब्दांत दिवंगत माजी राष्ट्रपती मुखर्जी यांनी मोदींना टोला लगावला आहे.

 

News English Summary: The late former President Pranab Mukherjee has said in his autobiography that Prime Minister Narendra Modi overstated the Modi government’s surgical strike against Pakistan in 2016. The fourth volume of Mukherjee’s autobiography, The Presidential Years, was recently published. In it, they have expressed their views on various issues. In this book, he has also discussed Prime Minister Narendra Modi’s foreign policy and India’s cooperation with Pakistan.

News English Title: Pranab Mukherjee Expresses opinion on PM Modi Government Surgical Strike In 2016 news updates.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x