20 April 2024 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
x

देशाला चिंता डॉक्टर्स, नर्सेस व पोलिसांची...अनुपम खेर यांच्या आईला मोदींची चिंता

BJP Leader Anupam Kher, PM Narendra Modi, Corona Crisis

लखनौ, २६ मार्च: देशातील कोरोना विषाणूचे संकट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात ८५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातमधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वी सूरतमध्ये एका ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याची पुष्टी झाली असून देशातील मृत्यांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असून हा आकडा वाढतच आहे.

करोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थिती डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलीस यंत्रणा रस्त्यावर असून त्यांचा प्रत्यक्ष लढाईत सहभाग आहे. आज याच आपत्कालीन परिस्थितीत जर डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलिसांनी देखील हात गाळले किंवा उद्या तेच या परिस्थितीचे शिकार झाले तर सर्वच कठीण होऊन बसेल अशी शक्यता आहे. याच मुख्य यंत्रणांकडे अजूनही स्वतःच्या सुरक्षेसाठी महत्वाची साधन सामग्री उपलब्ध नाही आणि परिणामी राज्य सरकार आणि सामान्य लोकं डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलीस यंत्रणेसाठी काळजीत आहेत.

मात्र सध्या मोदींचे चाहते असणाऱ्या अनुपम खेर यांच्या आई मोदींच्या स्वास्थावरून चिंतेत आहेत. अनुपम खेर यांच्या आईंना चिंता सतावते आहे की यावेळी मोदींची काळजी कोण घेतंय, मात्र त्यांना सध्या याची माहिती नसावी की मोदी अत्यंत सुरक्षित वातावरणात असून, सध्या ते केवळ डिजिटली उपलब्ध आहेत. तसेच त्यांना आजूबाजूला हायजिन जेवण देखील मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक डॉक्टर्सनी कोरोना संदर्भात थेट मोदींना ट्विट करत आम्हाला प्राथमिक साधन सामुग्री देखील उपलब्ध नसल्याचं म्हटलं होतं. त्यांना मोदींनी काय प्रतिउत्तर आणि मदत केली हा संशोधनाचा विषय असला तरी त्यांनी वेळ काढून अनुपम खेर यांना प्रतिक्रिया दिली आहे. तोडक्यात अनुपम खेर असे फिल्मी दुनियेतील रेकॉर्डिंग करण्याचे प्रकार या परिस्थितीत देखील करत आहेत हे विशेष म्हणावे लागेल. त्यामुळे कोणाला कोणत्यावेळी कोणता विषय गंभीर आणि चिंतेचा वाटेल हे सांगणं कठीण आहे.

 

News English Summery:  Anupam Kher, who is currently a fan of Modi, is worried about Modi’s health. Anupam Kher’s mother is worried about who is taking care of Modi at this time, but she may not be aware at present that Modi is in a very safe environment, and at present she is only digitally available. They are also getting hygienic meals today. Notably, many doctors were tweeting directly to Modi regarding the corona, saying that the primary source material was also not available. Though it is a matter of research to see how Modi responds and helps him, he has taken time to respond to Anupam Kher. It has to be special to say that Anupam Kher in Tokyo is doing this kind of recording in the world. Therefore, it is difficult to say when a subject is serious and anxious.

 

News English Title:  Story BJP Leader Anupam Khers mother worried about PM Narendra Modi during Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x