29 March 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Nobel Prize 2021 | जगातील सर्वात प्रतिष्ठित नोबेल पुरस्काराची घोषणा | हे आहेत मानकरी

Nobel Prize 2021

स्टॉकहोम, ०४ ऑक्टोबर | जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या नोबेल पुरस्काराची (Nobel Prize 2021) घोषणा झाली आहे. अमेरीकेतील डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पटापाउटियन यांना तापमान आणि स्पर्शासाठी रिसेप्टर्स शोधल्याबद्दल वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2021 जाहीर झाला आहे. शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन्ही शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्यात आला आहे.

Nobel Prize 2021 announced at Stockholm. This year’s medicine prize is awarded to David Julius and Ardem Patapoutian :

स्टॉकहोममधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील एका पॅनेलद्वारे पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी वैद्यकशास्त्रात हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना त्यांच्या शोधासाठी देण्यात आला होता. त्या शास्त्रज्ञांनी यकृताला हानी पोहोचवणाऱ्या हिपॅटायटीस सी विषाणूचा शोध लावला होता.

प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारात सुवर्णपदक दिले जाते. तसेच, एक कोटी स्वीडिश क्रोनर म्हणजेच 8.50 कोटी रुपये दिले जातात. बक्षिसांची रक्कम अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यूपूर्वी तयार केलेल्या मृत्यूपत्रातून येते. 1895 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले होते. येत्या आठवड्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील पुरस्कारही जाहीर केले जातील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Nobel Prize 2021 announced at Stockholm.

हॅशटॅग्स

#NobelPrize2021(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x