14 December 2024 2:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे कोरोना रुग्ण, २२४ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, ७ जुलै : महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे करोना रुग्ण, २२४ नव्या मृ्त्यूंची नोंद गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३ हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख १८ हजार ५५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील २ लाख १७ हजार १२१ एवढी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६ टक्के इतके झाले आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 61 हजार 311 नमुन्यांपैकी 2 लाख 17 हजार 121 (18.69 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 31 हजार 985 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 45 हजार 463 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

दुसरीकडे, राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून कुख्यात झालेल्या धारावीतील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता जवळपास नियंत्रणात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, मंगळवारी धारावीत केवळ एका नव्या रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे आता धारावी परिसरावरील कोरोनाचे गंडांतर दूर झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत धारावीत कोरोनाचे २३३५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १७३५ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

 

News English Summary: In Maharashtra, 5,134 new corona patients and 224 new deaths have been reported in the last 24 hours. In the last 24 hours, 3,296 patients have recovered and gone home. At present 1 lakh 18 thousand 558 patients have recovered and gone home in the state.

News English Title: 5134 New Covid19 Positive Cases 3296 Discharged And 224 Deaths In Maharashtra Today News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x