मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी | परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव
मुंबई, २२ मार्च: परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि वसुली प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर यांनी पत्रात लिहिलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. एकूण 130 पानांची याचिका परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे.
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें पत्र लिहीले होते. यात असिस्टेंट पोलिस इंस्पेक्टर (API) सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांचे संरक्षण असून, देशमुखांनी वाझेंना दर महीना 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचे म्हटले होते. परमबीर यांनी पत्रात हेदेखील म्हटले होते की, आपल्या चुकीच्या कामांना लपवण्यासाठी मला बळीचा बकरा बनवले जात आहे. परमबीर यांनी आपल्या आरोपाशी संबंधित अनेक पुरावेदेखील याचिकेसोबत दाखल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने ही याचिका मंजुर केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात परमबीर म्हणतात की, ‘महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना अनेकदा आपले शासकीय निवासस्थान ‘ज्ञानेश्वर’मध्ये बोलवले आणि फंड कलेक्ट करण्याचे आदेश दिले. त्यांनी हे पैसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाने जमा करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडेदेखील उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दर महीना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते.’ परमबीर सिंह यांनी पत्रात पुढे लिहीले की, ‘मी याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि NCP चीफ शरद पवारांनाही सांगितले आहे.
News English Summary: A petition has been filed in the Supreme Court by Parambir Singh. The allegations you have made in your letter to the Chief Minister. Singh has demanded an inquiry into the allegations. All the allegations made by you in this petition should be investigated. Parambir Singh has demanded a CBI probe into the Anil Deshmukh and recovery case.
News English Title: A petition has been filed in the Supreme Court by Parambir Singh news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या