11 December 2024 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

हिंगणा मतदासंघात राष्ट्रवादीकडून लोटसचं ऑपरेशन | महत्वाचे पदाधिकारी राष्ट्रवादीत

NCP, BJP, Hingna Constituency

मुंबई, १६ मार्च: भारतीय जनता पक्षात अजूनही गळती थांबेना असं चित्रं आहे. सध्या राज्यात अनेक महत्वाच्या महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना अनेक मतदारसंघात हे चित्र पाहायला मिळत आहे.

त्याचाच प्रत्यय पुन्हा हिंगणा विधानसभा मतदासंघात आला आहे. काल राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत हिंगणा विधानसभा मतदारसंघातील अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश बंग व विजय घोडमारे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, नगरसेवक अभय कुणावार, बूथप्रमुख हिंमत गडेकर यांच्यासह हिंगण्यातील ५६ बुथप्रमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, प्रविण मांडे, प्रा.सुरेंद्र मोरे उपस्थित होते.

 

News English Summary: In the presence of State President Jayant Patil and Home Minister Anil Deshmukh at the NCP state office yesterday, several BJP leaders and senior office bearers from the Hingana assembly constituency made a public entry into the NCP.

News English Title: BJP leaders and senior office bearers from the Hingana assembly constituency joined NCP news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x