18 April 2024 7:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
x

देशात व राज्यात परिस्थिती काय? इथे लोकांना काय करावं हे सुचत नाही अन चंद्रकांतदादांना सुचली कविता

Chandrakant Patil

मुंबई, २४ एप्रिल: देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला.

दुसरीकडे अमेरिकेच्या प्रसिद्ध इन्स्टिट्यूटने चालू वर्षात भारतात करोना मृत्यूसंख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. १० मे रोजी भारतात ५ हजार ६०० जणांचा करोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत देशात ३ लाख २९ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात, असंही इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासात म्हटलं आहे.

एकाबाजूला राज्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या भीषण स्थितीमुळे रुग्णांना ऑक्सिजन, औषधं, बेड्स, व्हेंटीलेटर्स आणि लस मिळत नसताना दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना आजच्या अनिल देशमुख यांच्या संबंधित घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय उकळ्या फुटल्याचं पाहायला मिळतंय. त्यात राज्यात परिस्थिती काय आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना तर थेट कविता सुचल्याचं पाहायला मिळाल.

अनिल देशमुख यांच्या संदर्भात बोलताना “आज तुम्हाला दोन ओळींची कविता वाचून दाखवतो असं म्हणत चंद्रकांत पाटील म्हणाले की, “इतनी उचाई ना देना प्रभू की धरती पराई लगने लगे, इतनी खुशिया भी न देना की दुख पर किसीके हसी आने लगे. नही चाहीये ऐसी शक्ती जिसका निर्बल पर प्रयोग करु नही चाहीये ऐसा भाव की किसीको देख कर जल जल मरु. ऐसी चतूराई भी न देना जो लोगोंको छलने लगे”. त्यामुळे आता अनिल परबांवरही सीबीईआय चौकशी झाली पाहिजे”.

 

News English Summary: Patients are not getting oxygen, medicines, beds, ventilators and vaccines due to the dire situation caused by corona in the state, while on the other hand, BJP leaders are witnessing a political upheaval due to the current political developments related to Anil Deshmukh. In it, we will see what the situation is like in the state and the BJP state president has directly suggested the poem.

News English Title: Chandrakant Patil read the poem after CBI raided on Anil Deshmukh house news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x