18 April 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली
x

गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ कोरोना रुग्णांची नोंद | २५६ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid19, Corona Virus

मुंबई, ११ ऑगस्ट : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ इतकी झाली आहे. तर दिवसभरात २५६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर ३.४२ टक्के इतका आहे.

राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 35 हजार 601 इतकी झाली आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 68 हजार 435 कोरोनाग्रस्त बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 68.79 टक्के एवढा झाला आहे.

सध्या राज्यात 1 लाख 48 हजार 553 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 18 हजार 306 जणांचा बळी गेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.42 टक्के इतका आहे.

 

News English Summary: The number of corona patients in the state is increasing day by day. In the last 24 hours, 11,088 patients have been infected with corona. So far, the total number of patients has reached 5 lakh 35 thousand 601. During the day, 256 patients died.

News English Title: Today 11 thousand 88 patients infected with corona in the last 24 hours in the Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x