13 December 2024 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, कंपनीबाबत अपडेट, 5 वर्षात दिला 1216% परतावा - Marathi News

Highlights:

  • Apollo Micro Systems Share Price – अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी अंश
  • कंपनीला DRDO कडून ऑर्डर मिळाली – Apollo Micro Systems Share
  • मागील 1 वर्षांत दिला 100% परतावा
  • मागील 5 वर्षात दिला 1216% परतावा – Apollo Micro Share
Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम या एरोस्पेस आणि डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह 111.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होत. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला अनेक ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या कंपनीला 77 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 161.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 53.50 रुपये होती. (अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी अंश)

कंपनीला DRDO कडून ऑर्डर मिळाली
आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम स्टॉक 1.69 टक्के घसरणीसह 109.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नुकताच अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीला DRDO कडून ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 4.70 कोटी रुपये आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, त्यांना GNC किटसाठी 72.26 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. मागील 2 वर्षात अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 620 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 1 वर्षांत दिला 100% परतावा
16 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 111.60 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका वर्षांत अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 टक्के वाढली आहे. 18 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 55.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 111 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील 5 वर्षात दिला 1216% परतावा
मागील 5 वर्षात अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1216 टक्के नफा कमावून दिला आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम या कंपनीची स्थापना 1985 साली झाली होती. अपोलो मायक्रो सिस्टीम ही कंपनी इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रो-मेकॅनिकल क्षेत्रात अग्रणी कंपनी मानली जाते. मे 2023 मध्ये या कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 10 शेअर्समध्ये विभाजित केले होते.

Latest Marathi News | Apollo Micro Systems Share Price 17 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x