14 December 2024 11:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

BEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट आली, यापूर्वी दिला 745% परतावा - Marathi News

Highlights:

  • शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत
  • 850 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर
  • मागील 4 वर्षात 745 टक्के परतावा दिला
  • मागील 1 वर्षात 99 टक्के परतावा दिला
BEL Share Price

BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर्स आज किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीला 1155 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगाशी संबंधित या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स बुधवारी 288.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 4 वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 745 टक्के मजबूत झाले आहेत. (बीईएल कंपनी अंश)

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 340.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 127 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी बीईएल स्टॉक 1.23 टक्के वाढीसह 291.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला कोचीन शिपयार्डने 850 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला या ऑर्डर अंतर्गत एक्स बँडमधील स्वदेशी मल्टी फक्शन रडारचा पुरवठा करायचा आहे. हे रडार DRDO ने तयार केले आहेत. याशिवाय भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला 305 कोटी रुपये मूल्याची आणखी एक ऑर्डर मिळाली आहे. नेव्हिगेशनल कॉम्प्लेक्स सिस्टमच्या पुरवठ्यासाठी ही ऑर्डर मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत बीईएल कंपनीला 7075 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळल्या आहेत.

मागील 4 वर्षात या सरकारी कंपनीचे शेअर्स 745 टक्के मजबूत झाले आहेत. 11 सप्टेंबर 2020 रोजी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स 34.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 11 सप्टेंबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 288.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 3 वर्षात बीईएल स्टॉक 339 टक्के वाढला आहे.

मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 99 टक्क्यांनी वाढली आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी बीईएल स्टॉक 144.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 1 जानेवारी 2024 रोजी बीईएल कंपनीचे शेअर्स 185.05 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. तर आता हा स्टॉक 288 रुपयेच्या आसपास ट्रेड करत आहे.

Latest Marathi News | BEL Share Price 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x