13 December 2024 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Bonus Share News | संधी सोडू नका! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार

Bonus Share News

Bonus Share News | सीडीएसएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 2407.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( सीडीएसएल कंपनी अंश )

मीडिया रिपोर्टनुसार या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, सीडीएसएल कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनी अधिकृत घोषणा 2 जुलै रोजी केली जाईल. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सीडीएसएल स्टॉक 1.87 टक्के वाढीसह 2,432 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात सीडीएसएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दुप्पट परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे तब्बल 115.48 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील 6 महिन्यांत सीडीएसएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 30.20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2407.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1076.50 रुपये होती. सीडीएसएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 25,157.33 कोटी रुपये आहे.

सीडीएसएल कंपनी सातत्याने आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करत आहे. 25 ऑगस्ट 2023 रोजी सीडीएसएल स्टॉक एक्स-डिव्हिडंडवर ट्रेड करत होता. त्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 16 रुपये लाभांश वाटप केला होता. 2022 मध्ये देखील या कंपनीने लोकांना प्रति शेअर 15 रुपये लाभांश वाटप केला होता. सीडीएसएल कंपनीचे 50 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे. तर प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 15 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सीडीएसएल कंपनीत परकीय गुंतवणूकदारांचा वाटा 11.38 टक्के असून म्युच्युअल फंडानी या कंपनीचे 13.38 टक्के भागभांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on CDSL Share Price 01 July 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x