13 December 2024 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

GE Power Share Price | शेअर आहे की रॉकेट! एका महिन्यात दिला 81% परतावा, खरेदीची संधी सोडू नका

GE Power Share Price

GE Power Share Price | जीई पॉवर इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारी 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला 7.7 कोटी रुपये मुल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( जीई पॉवर इंडिया कंपनी अंश )

जीई पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारी 11.40 टक्क्यांच्या वाढीसह 597.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी जीई पॉवर इंडिया स्टॉक 6.39 टक्के वाढीसह 635.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आज या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.

बुधवारी या कंपनीचे शेअर्स 544.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात हा स्टॉक 15.50 टक्क्यांच्या वाढीसह 620 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता. नवीन ऑर्डर अंतर्गत जीई पॉवर इंडिया कंपनीला मंगलोर रिफायनरी कंपनीच्या पेट्रोकेमिकल्स प्लांटला टर्बाइनचा पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

यासह जीई पॉवर इंडिया कंपनीला NTPC कडून देखील 1.87 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला NTPC कंपनीच्या तालचेर प्लांटला टर्बाइनचा पुरवठा करायचा आहे. मागील एका वर्षभरात जीई पॉवर इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 283 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 119 टक्के वाढली आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 81 टक्क्यांनी वाढवले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 154.50 रुपये होती. जीई पॉवर इंडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,018.19 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GE Power Share Price NSE Live 11 July 2024.

हॅशटॅग्स

GE Power Share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x