20 April 2024 12:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या
x

Growington Ventures India Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 700% परतावा देणारी कंपनी फ्री शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट तपासा

Growington Ventures India Share Price

Growington Ventures India Share Price | ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ ही स्मॉल कॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठी भेट देणार आहे. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ ही कंपनी मुख्यतः व्यावसायिक सेवा उद्योगात गुंतलेली आहे. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 24:100 या प्रमाणत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील एका वर्षात ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 103.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Growington Ventures India Ltd)

बोनस शेअर्सचे तपशील :
‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 24 : 100 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 100 शेअर्सवर 24 मोफत बोनस शेअर्स जारी करणार आहे. कंपनीने या बोनस शेअर वाटपासाठी 25 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 107.62 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 11.71 रुपये होती.

शेअरची कामगिरी :
‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 750 टक्के परतावा कमावून दिला आहे. 21 मार्च 2022 रोजी ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्समध्ये 12.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज 20 मार्च 2023 रोजी ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स 103.60 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 61.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 103.60 रुपये वर पोहचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Growington Ventures India Share Price 539222 check details on 20 March 2023.

हॅशटॅग्स

Growington Ventures India Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x