GTL Share Price | स्वस्त GTL शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार हा शेअर, खरेदीला ऑनलाईन गर्दी
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. मागील काही दिवसांपासून हा स्टॉक अप्पर सर्किट हीट करत आहे. या स्वस्त पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 14.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. नुकताच या कंपनीने सेबीला माहिती दिली की, त्यांना 150 कोटी रुपये मूल्याची एक निर्यात ऑर्डर मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 15.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
गुजरात टूलरूम कंपनीने माहिती दिली की, या आंतरराष्ट्रीय ऑर्डरच्या व्यतिरिक्त कंपनी देशांतर्गत इम्पेक्स ऑर्डर्सच्या संधी शोधत आहोत. आणि पुढील काही आठवड्यात कंपनीला अतिरिक्त ऑर्डर मिळू शकतात. 1992 साली स्थापन झालेली गुजरात टूलरूम ही कंपनी मोल्ड्सच्या निर्मिती व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी मुख्यतः वैद्यकीय डिस्पोजेबल, फार्मास्युटिकल, फूड आणि बेव्हरेज पॅकेजिंग, कॅप्स आणि क्लोजर, उपकरणांसाठी नाविन्यपूर्ण मोल्ड्सची निर्मिती करण्यात एक्स्पर्ट मानली जाते.
2024 या वर्षात गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 58.62 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मात्र मागील एक वर्षात या कंपनीचे शेअर्स 50.71 टक्के वाढले होते. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1239 टक्के वाढली होती. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2151.5 टक्के वाढवले आहेत.
मागील पाच वर्षांत गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3468 टक्के आणि 10 वर्षांत 11,330 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 45.97 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 8.16 रुपये होती. हा कंपनीच्या शेअर्सचा PE 3x आणि ROE 165 टक्के आहे. जून 2024 पर्यंत, FII ने या कंपनीचे 0.28 टक्के भागभांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 99.72 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | GTL Share Price NSE Live 25 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News