11 December 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

HAL Share Price | मल्टिबॅगर HAL शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉक प्राईस 6145 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News

Highlights:

  • HAL Share PriceNSE: HAL – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश
  • कंपनीला 26,000 कोटी रुपयेचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
  • तज्ज्ञांचा सल्ला काय?
  • शेअरने 500 टक्के परतावा दिला
  • अँटिक ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग
HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. मागील चार दिवसांपासून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या (NSE: HAL) शेअर्समध्ये घसरण पहायला मिळत होती. या काळात हा स्टॉक 10 टक्के घसरला होता. गुरुवारी एचएएल कंपनीचे शेअर्स 6 टक्के घसरणीसह 4,193 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)

एचएएल स्टॉक सध्या आपल्या 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर करत आहे. परंतु हा स्टॉक अजूनही आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के वाढीसह 4306.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीला 26,000 कोटी रुपयेचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
नुकताच भारतीय संरक्षण मंत्रालयाने एचएएल कंपनीला 26,000 कोटी रुपयेचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत एचएएल कंपनीला Su-30MKI विमानांसाठी 240 एरो इंजिनचा पुरवठा करायचा आहे. हे एरो-इंजिन एचएएल कंपनीच्या कोरापुट उत्पादन केंद्रात तयार केले जातील. हे इंजिन भारतीय हवाई दलाच्या Su-30 फ्लीटची ऑपरेशनल क्षमता राखण्यासाठी वापरले जाणार आहे. या करारानुसार एचएएल कंपनी दरवर्षी 30 एरो-इंजिनचा पुरवठा करणार आहे. तसेच हे सर्व 240 इंजिन पुढील आठ वर्षात पुरवले जातील.

तज्ज्ञांचा सल्ला काय?
सध्या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना एचएएल कंपनीच्या शेअर्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव आणखी वाढू शकतो. या स्टॉकने 4,400 रुपये ही आपली सपोर्ट लेव्हल तोडली आहे. पुढील काळात हा स्टॉक 3,900-4,000 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

शेअरने 500 टक्के परतावा दिला
मागील एका वर्षात एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 112 टक्के परतावा कमवून दिला आहे. तर मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 240 टक्के वाढली आहे. गेल्या तीन वर्षांत एचएएल स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,82,901.86 कोटी रुपये आहे.

अँटिक ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग
सध्या एचएएल कंपनीकडे ALH (25), LUH (12), Su-30 (12), आणि RD-33 इंजिनचा पुरवठा करण्याची 48,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्रलंबित आहे. याव्यतिरिक्त RoH साठी 18,000 कोटी रुपयेची ऑर्डर देखील प्रलंबित आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 6,145 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

Latest Marathi News | HAL Share Price 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x