14 December 2024 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट

Hot Stocks

Hot Stocks | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी निफ्टी निर्देशांक आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवरून किंचित घसरणीसह 22600 अंकावर क्लोज झाला होता. शेअर बाजाराच्या अस्थिरतेच्या काळात काही पेनी स्टॉक्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, जे मंगळवारी 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. हे शेअर्स पुढील काळात देखील बंपर कमाई करून देऊ शकतात.

दौलत सिक्युरिटीज :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 50.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 66.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ट्रान्सव्हॉय लॉजिस्टिक इंडिया :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 72.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.44 टक्के वाढीसह 92.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ITCONS eSolutions :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 61.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.17 टक्के घसरणीसह 61.86 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विल्यमसन मगोर :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 41.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.48 टक्के घसरणीसह 37.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

श्री लक्ष्मी सरस्वती टेक्सटाइल :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 47.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.44 टक्के घसरणीसह 45.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment NSE Live 03 May 2024.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(298)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x