11 December 2024 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Income Tax Return file | 'या' तारखेनंतर भरल्यास आकारला जाणार ५ हजार रुपयांचा दंड

Income tax return filing

नवी दिल्ली, ०८ सप्टेंबर | इनकम टॅक्स रिटर्न फाइल (Income tax return file) करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने नुकतीच त्याची मुदत वाढवली आहे. आता जर तुम्ही 30 सप्टेंबर नंतर रिटर्न भरले तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. हे नियम इनकम टॅक्स डिपार्टमेंटने बनवले आहेत.

Income Tax Return file, ‘या’ तारखेनंतर भरल्यास आकारला जाणार ५ हजार रुपयांचा दंड – Income tax return filing before 30 September otherwise 5000 rupees fined :

इनकम टॅक्स नियमांनुसार, टॅक्स रिटर्न भरला नाही तर दंडही आकारला जातो. यासह, संबंधित व्यक्तीला अतिरिक्त स्त्रोत (TDS) वर कर कपात भरावी लागते. जर करदात्यांनी ड्यू डेट (Due date) च्या आत ITR दाखल केला गेला नाही तर त्यांना थकित करावर व्याज देखील भरावे लागेल. अशा परिस्थितीत, करदात्यांनी भरलेली रक्कम जास्त असू शकते. जर तुम्हाला ही दंडाची रक्कम टाळायची असेल तर 30 सप्टेंबरपूर्वी किंवा या तारखेपर्यंत तुमचे इनकम टॅक्स रिटर्न भरा.

भरावा लागेल 5,000 रुपयांचा दंड:
सरकारने दिलेल्या तारखेनंतर रिटर्न भरल्यास 5,000 रुपये दंड होऊ शकतो. इनकम टॅक्स कलम 234F मध्ये याचा उल्लेख आहे. मात्र, जर करदात्याचे उत्पन्न 5 लाख रुपयांच्या आत असेल तर लेट दंड म्हणून 1,000 रुपये भरण्याचा नियम आहे. 5 लाखांपेक्षा जास्त कमाई केल्यास दंडाची रक्कम वाढेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Income tax return filing before 30 September otherwise 5000 rupees fined.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x