13 December 2024 7:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉक प्राईस ₹2400 लेव्हल स्पर्श करणार - Marathi News

Infosys Share Price

Infosys Share Price | JPMorgan आणि CLSA या ब्रोकरेज हाऊसेसने भारतातील आयटी सेक्टरसाठी विपरीत मत मांडले आहे. JPMorgan ला अपेक्षा आहे की, पुढील 12-18 महिन्यांत BFSI आयटी (NSE: INFOSYS) सेक्टरमधील खर्चात सातत्यपूर्ण सुधारणा अपेक्षित आहे. (इन्फोसिस कंपनी अंश)

सीएलएसए फर्मच्या मते, आयटी सेक्टरमधील मंदी येऊ शकते. जेपी मॉर्गन फर्मने निफ्टी आयटी इंडेक्सचे मुल्यांकन कोविड पातळीच्या तुलनेत 7 टक्के जास्त ठेवले आहे. CLSA ने आयटी स्टॉकबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा काळात इन्फोसिस स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे.

सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी इन्फोसिस स्टॉक 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 1910.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सोमवारी इन्फोसिस कंपनीचे 10.56 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉकने 1820-1850 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक या सपोर्ट लेव्हलच्या वर टिकला तर एका वर्षात स्टॉक 2400 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

तज्ञांनी इन्फोसिस स्टॉक खरेदी करताना 1700 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 2.07 टक्के वाढीसह 1,933.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांच्या मते, मागील दोन वर्षांपासून आयटी सेक्टरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी TCS, HCL Tech, Infosys, Wipro, Persistent System, Tata Elxsi हे स्टॉक घसरणीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. इन्फोसिस स्टॉक 2024 या वर्षात 23 टक्के वाढला आहे. या स्टॉकने परताव्याच्या बाबतीत बीएसई आयटी इंडेक्स आणि बीएसई टेक इंडेक्सला देखील मागे टाकत आहेत. या इंडेक्समध्ये अनुक्रमे 18 टक्के आणि 22.59 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एक वर्ष, तीन वर्ष, पाच वर्षांत इन्फोसिस स्टॉक अनुक्रमे 30.27 टक्के, 13.16 टक्के आणि 130 टक्के वाढला आहे.

Latest Marathi News | Infosys Share Price 10 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x