12 December 2024 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Infosys Share Price | इन्फोसिस शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मोठ्या फायद्याची अपडेट आली

Infosys Share Price

Infosys Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 536 अंकांच्या वाढीसह 79977 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी निर्देशांक 151 अंकांच्या वाढीसह 24275 अंकावर पोहचला होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये कॅस्ट्रॉल इंडिया, केकेआर कन्स्ट्रक्शन आणि एमएमटीसी या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. ( इन्फोसिस कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म BNP पारिबस सिक्युरिटीजने गुंतवणूक करण्यासाठी IT क्षेत्रातील इन्फोसिस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 1.66 टक्के वाढीसह 1,654.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 1619 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर 1981 पासून शेअर बाजारात ट्रेड करत आहेत. इन्फोसिस कंपनी मुख्यतः IT आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीची कमाई मुख्यतः सॉफ्टवेअर उत्पादन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधून मिळणाऱ्या शुल्कातून जमा होते. इन्फोसिस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 669451.90 कोटी रुपये आहे. ही कंपनी लार्जकॅप आयटी गटात सामील आहे.

31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 40652 कोटी रुपये एकत्रित महसूल संकलित केला होता. आणि मार्च तिमाहीत कंपनीचा एकूण PAT 7975 कोटी रुपये नोंदवला गेला होता. इन्फोसिस कंपनीचे 35.56 टक्के भागभांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे. याशिवाय परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 34.11 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कंपनीच्या प्रवर्तकांकडे एकूण 14.71 टक्के भागभांडवल आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 04 July 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x