11 December 2024 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मोठ्या कमाईची संधी सोडू नका

Infosys Share Price

Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचला आहे. अशा काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी विविध ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी 5 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स तुम्हाला झटपट मालामाल करू शकतात. सध्या शेअर बाजारात अनेक स्टॉक पॉझिटिव्ह न्यूजवर रिऍक्ट करत आहेत. यामध्ये टेलिकॉम आणि आयटी स्टॉक देखील सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची टार्गेट प्राइस.

भारती एअरटेल :
ब्रोकरेज फर्म जेफरीज, नोमुरा आणि सिटीने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर अनुक्रमे 1740 रुपये, 1650 रुपये आणि 1750 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.13 टक्के वाढीसह 1,431.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

इन्फोसिस :
ब्रोकरेज फर्म नोमुरा आणि गोल्डमन सॅक्सने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर अनुक्रमे 1680 रुपये आणि 1800 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.56 टक्के वाढीसह 1,656.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

HDFC बँक :
ब्रोकरेज जेफरीज, यूबीएस, मॉर्गन स्टॅनलेने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर अनुक्रमे 1880 रुपये, 1900 रुपये, 1900 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1.16 टक्के घसरणीवसह 1,629.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बजाज फायनान्स :
ब्रोकरेज फर्म सिटी आणि मॉर्गन स्टॅनले हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर अनुक्रमे 8675 रुपये आणि 9000 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.82 टक्के घसरणीसह 7,072 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अव्हेन्यू सुपरमार्ट्स :
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनली, मॅक्वेरी, एचएसबीसीने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर अनुक्रमे 5123 रुपये, 5150 रुपये, 5330 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.68 टक्के वाढीसह 4,886 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 08 July 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x