25 April 2024 4:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Money From IPO | मस्तच! 3 महिन्यांत 350 टक्के परतावा, पैसा गुणाकारात वाढवतोय हा शेअर, स्टॉक नेम सेव्ह करा

Money From IPO

Money From IPO | या कंपनीच्या IPO स्टॉकने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकचे नाव आहे, “Rhetan TMT”. लोह पोलाद निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. Rhetan TMT हा IPO स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर 67 रुपये किंमत पातळीवरून 300 रुपयांवर गेला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 50.60 रुपये होती.

Rehtan TMT कंपनीच्या स्टॉकवर परतावा :
ज्यां लोकांनी या स्टॉकमध्ये मागील 3 महिन्यापूर्वी एक लक्ष रुपये गुंतवणूक केली होती, त्यांचे गुंतवणूक मूल्य वाढून आता 4 लाखांहून जास्त झाले आहे. या कंपनीचे शेअर्स 5 सप्टेंबर 2022 रोजी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाले होते. कंपनीचे शेअर्स 70 रुपये IPO किमतीवर वाटप करण्यात आले होते. 5 सप्टेंबर 2022 रोजी Rehtan टीएमटी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 66.50 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 5 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 299.05 रुपयांवर पोहचले आहेत. Rehtan टीएमटी कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 349.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 4.49 लाख रुपये झाले असते.

एका महिन्यात पैसे दुप्पट :
Rehtan टीएमटी कंपनीच्या शेअर्सने मागील 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 116 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 7 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 138.50 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 5 नोव्हेंबर 2022 रोजी Rehtan टीएमटी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 299.05 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही एक महिनाभरापूर्वी Rehtan टीएमटी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 2.16 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 299.05 रुपये आहे.

5 दिवसात शेअर्समध्ये 27 टक्के वाढ :
Rehtan TMT कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसात 28 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 636 कोटी रुपये आहे. Rehtan टीएमटी कंपनीने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 33.24 कोटी रुपयांचा महसूल संकलित केला होता. त्याचवेळी कंपनीने 1.41 कोटी रुपये नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investors has Earned huge Money From IPO of Rehtam TMT company share price return on investment on 06 December 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x