12 December 2024 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

IREDA Share Price | IREDA शेअर टेक्निकल चार्ट्सवर पॉझिटिव्ह संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, फायदा घ्या - Marathi News

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एजन्सी अँड डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर्स गुरुवारी 0.11 टक्क्यांच्या घसरणीसह 235.21 रुपये किमतीवर (NSE: IREDA) क्लोज झाले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, IREDA स्टॉकमध्ये मजबूत व्हॉल्यूमसह ब्रेकआउट झाला असला तरी, स्टॉकमध्ये तेजी येत नाहीये. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी आयआरईडीए स्टॉक खरेदी करताना 230 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. (इंडियन रिन्यूएबल एजन्सी अँड डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)

जर हा स्टॉक 200 रुपयेपर्यंत खाली आता तर स्टॉक 190 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 4.24 टक्के वाढीसह 232.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक तेजीत आला शेअरची किंमत 250-260 रुपयेवर जाऊ शकते. टेक्निकल चार्ट्सवर आयआरईडीए स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 42.7 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

ब्रोकरेज फर्म PhillipCapital ने आपल्या आयआरईडीए स्टॉकवर SELL रेटिंग जाहीर केली आहे. PhillipCapital फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक 130 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र ICICI Direct फर्मने IREDA स्टॉकवर 330 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉक 125 टक्क्यांनी वाढला आहे. मागील 12 महिन्यांत आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Latest Marathi News | IREDA Share Price 10 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x