12 December 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआउट देणार, स्टॉक शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करू शकतो, अपडेट नोट करा - Marathi News

Highlights:

  • IRFC Share PriceNSE: IRFC – इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश
  • स्टॉक प्राईस उच्चांकी किंमतीवरून 31% घसरली – IRFC Share
  • शेअरने 3 वर्षात दिला 613% परतावा – NSE:IRFC
IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. आयआरएफसी (NSE: IRFC) कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 5.76 टक्के घसरली होती. मागील एका महिन्यात आयआरएफसी स्टॉक 7.74 टक्के कमजोर झाला होता. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश)

स्टॉक प्राईस उच्चांकी किंमतीवरून 31% घसरली
आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के वाढीसह 157.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आयआरएफसी कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 31 टक्के घसरले आहेत. मागील महिन्यात आयआरएफसी स्टॉक 13 टक्केपेक्षा जास्त घसरला होता. 2024 या वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 59 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअरने 3 वर्षात दिला 613% परतावा
मागील एक, दोन आणि तीन वर्षांमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 112.6 टक्के, 649.8 टक्के आणि 613 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.05 लाख कोटी रुपये आहे. आयआरएफसी स्टॉक सध्या 150 रुपये या आपल्या 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. जर हा स्टॉक 180 रुपये किंमत पातळी ओलांडण्यात अयशस्वी झाला, तर शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x