14 December 2024 3:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

IRFC Share Price | IRFC शेअरने ब्रेकआऊट दिला, 6 महिन्यात पैसे दुप्पट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 8 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 202.50 रुपये किमतीवर पोहचला होता. सहा महिन्यांपूर्वी या रेल्वे कंपनीचे शेअर 100 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( आयआरएफसी कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 102 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.02 लाख रुपये झाले असते. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.96 टक्के वाढीसह 205.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एका वर्षभरापूर्वी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स फक्त 33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 200 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 515 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.15 लाख रुपये झाले असते.

मागील 5 वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 717 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.17 लाख रुपये झाले असते.

1986 साली स्थापन झालेली आयआरएफसी ही सरकारी कंपनी भारतातील रेल्वे क्षेत्राला अर्थसाहाय्य प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली भारतीय बाजार आणि परदेशी बाजारपेठांमधून निधी जमा करते. त्यानंतर ही कंपनी रेल्वे कंपन्या आणि रेल्वेचे नवीन प्रकल्प विकसित करण्यासाठी कर्ज देते. 2024 या वर्षात आयआरएफसी कंपनीने 26 हजार कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.64 लाख कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 11 July 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x