12 December 2024 1:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

KEI Industries Share Price | 62000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवणारा स्टॉक, असा शेअर खरेदी करणार का?

KEI Industries Share Price

KEI Industries Share Price | शेअर बाजारात नवीन आलेले गुंतवणूकदार पैसे लावण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक्सचा शोध घेत असतात. सर्वांना अल्पावधीत भरघोस परतावा देणाऱ्या शेअरमध्ये पैसे लावायचे असते. ‘केईआय इंडस्ट्रीज’ हा असाच एक स्टॉक आहे. मागील 10 वर्षांत ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16000 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने फक्त 10 वर्षांत लोकांचा करोडपती बनवले आहे. गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.0086 टक्के घसरणीसह 1,753.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (KEI Industries Limited)

10 हजारवर 16 लाख परतावा :
जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16.10 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये 62,500 रुपये लावले असते तर आज तुम्ही कोट्यधीश झाला असता. तुमच्या 62500 रुपये गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी 62 हजार 500 रुपये झाले असते. आणि जर तुम्ही 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 1.61 कोटी रुपये परतावा मिळाला असता. ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स मागील तीन वर्षांपासून सातत्याने तेजीत परतावा देत आहेत. गेल्या तीन वर्षांत या स्टॉकने लोकांना 520 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका वर्षात हा स्टॉक 19 टक्क्यांनी वाढला आहे.

BSE-500 कंपन्यांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेल्या ‘KEI इंडस्ट्रीज’ कंपनी एकूण बाजार भांडवल 15,700 कोटी रुपये आहे. ही कंपनी इमारत आणि बांधकाम, संरक्षण, दूरसंचार आणि इतर उद्योगांना केबल्स आणि स्टेनलेस स्टील वायर्स पुरवण्याचे काम करते. ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनी एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, मिडीयम व्होल्टेज आणि लो व्होल्टेजच्या पॉवर केबल्स बनवण्याचे काम करते. कंपनी किरकोळ आणि संस्थात्मक ग्राहकांना उत्पादन पुरवठा करते.

कंपनीतील भाग भांडवल हिस्सा :
नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीमध्ये सार्वजनिक शारे धारकानी 62.68 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. उर्वरित 37.32 टक्के भाग भांडवल कंपनीचे प्रवर्तक आणि प्रवर्तक गटांनी धारण केले आहे. ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स मजबूत परतावा देतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KEI Industries Share Price on 15 April 2023.

हॅशटॅग्स

#KEI Industries Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x