24 April 2024 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

LIC Share Price | काय सांगता! LIC च्या शेअरमध्ये तेजी येणार? दिग्गज ब्रोकरेजने दिली मोठी टार्गेट प्राईस, तुम्ही खरेदी केलाय?

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी कंपनीचे शेअर्स पुढील काळात आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला LIC कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीत धावत होते. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी LIC कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 734.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)

बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के घसरणीसह 731.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत एलआयसी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 6.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एलआयसीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, पण त्यांना नुकसान सहन करावा लागला होता, अशा गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहे. पुढील काळात एलआयसी कंपनीचे शेअर्स 1,000 रुपयेपर्यंत वाढू शकतात. असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

एलआयसीची लक्ष किंमत :
भारतीय ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने LIC स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या बाय रेटिंगनंतर एलआयसी स्टॉक तेजीत आला आणि शेअरची किंमत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 734.85 रुपयावर पोहचली होती. ब्रोकरेज फर्मने एलआयसी स्टॉक 1,000 रुपयेवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा ही लक्ष किंमत 38 टक्के जास्त आहे.

एलआयसीच्या रॅलीवर तज्ज्ञांचे मत :
एलआयसी कंपनीला खासगी इन्शुरन्स कंपन्यांकडून मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये वैयक्तिक वार्षिक प्रीमियम समतुल्य धारणेमध्ये वाढ केली असून त्यात 37 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. LIC ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे एजंट. FY2022 मध्ये एलआयसी कंपनीला 96 टक्के वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम आपल्या एजंट नेटवर्कद्वारे प्राप्त झाले होते. इतर कंपन्या 44 टक्के ते 65 टक्के नवीन विम्याच्या प्रीमियमसाठी म्हणजेच NBP साठी व्यापारी बँकांवर अवलंबून असतात.

विमा कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ :
विमा क्षेत्रातील कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. एचडीएफसी लाईफ कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के वाढीसह 598.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. एसबीआय लाइफचे शेअर्स जवळपास 0.61 टक्के घसरणीसह 1260.65 रुपये किमतीवर बंद झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price 543526 LICI in focus check details on 04 January 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x