25 April 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
x

Stocks To Buy | बँक FD 6-7% वार्षिक परतावा देईल, पण हे 5 शेअर्स अल्पावधीत 31% पर्यंत परतावा देतील, डिटेल्स पहा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आणि आधुनिकतेचे आहे. बाजारात अनेक टेक कंपन्या सूचीबद्ध आहेत. टेक कंपन्यांना निधी उभारण्यात अडचणी येतात, मग ते भांडवल उभारणीसाठी आपला IPO लाँच करतात. अशा परिस्थितीत कोणत्या कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य आहेत, हे तुम्हाला कंपन्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 कंपन्यांबद्दल माहिती देणार आहोत. यात तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करून मजबूत कमाई करू शकता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | IndiaMART InterMESH Share Price | Nazara Technologies Share Price | Nykaa Share Price | Policy Bazaar Share Price | Go Fashion India Share Price)

इंडियामार्ट :
तज्ञांनी इंडियामार्ट कंपनीच्या शेअरवर 5,880 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के परतावा कमावून देऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या साठी स्टॉप लॉस 4,230 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

नजारा टेक :
तज्ञांनी Nazara Tech कंपनीसाठी 690 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदाराना 141 रुपये पेक्षा अधिक म्हणजेच जवळपास 25 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात. या स्टॉकवर तज्ञांनी 490 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

नायका :
मागील काही दिवसांपासून Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरवर 185 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. यावर तज्ञांनी 132 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

पॉलिसी बाजार :
पॉलिसी बाजारची मूळ कंपनी PB Fintech वर तज्ञांनी 620 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. त्यावर तज्ञांनी 434 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

गो फॅशन :
तज्ञांनी गो फॅशन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, आणि त्यासाठी 1,320 रुपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. तर तज्ञांनी स्टॉकवर 925 रुपये स्टॉप लॉस लावण्याची शिफरस केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy recommended by Share market expert for short term on 13 February 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x