13 December 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Multibagger Penny Stocks | झटपट पैसे वाढवा! हे 3 शेअर्स 1 वर्षात देतात 1500% पेक्षा अधिक परतावा, संयमातून श्रीमंत व्हा

Multibagger Penny Stock

Multibagger Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यापासून कमालीची उलथापालथ पाहायला मिळाली आहे. मात्र या प्रचंड चढ-उतारातही काही कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण 3 स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सची माहिती घेणार आहोत, ज्यांनी एका वर्षात लोकांना 1500 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, हेमांग रिसोर्सेस लिमिटेड, अलायन्स इंटिग्रेटेड मेटॅलिक्स, आणि सोनल अॅडेसिव्ह्स. या कंपन्यांच्या शेअर्सनी एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणूकीवर 16 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे.

हेमांग रिसोर्सेस लिमिटेड :
हेमांग रिसोर्सेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1566 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 3.12 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 9 डिसेंबर 2022 रोजी बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही या वर्षाच्या सुरुवातीला हेमांग रिसोर्सेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपले शेअर्स होल्ड करून ठेवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 16.66 लाख रुपये झाले असते.

अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स :
या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 1475 टक्के नफा कमावून दिला आहे. अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनीच्या शेअर्सनी 2022 या वर्षात आतापर्यंत 1475 टक्के नफा कमवून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 9 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 44.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही 2022 या वर्षाच्या सुरुवातीला अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 15.75 लाख रुपये झाले असते.

सोनल अॅडहेसिव्ह :
सोनल अॅडहेसिव्ह कंपनीच्या शेअर्सनी या वर्षी आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 1155 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी सोनल अॅडेसिव्ह कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 9.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 9 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 122.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 3 जानेवारी 2022 रोजी सोनल अॅडेसिव्ह कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 12.54 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Penny Stocks has given huge returns to shareholders in one year with low investment on 12 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x