13 December 2024 10:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Multibagger Penny Stocks | गुंतवणूक केली आणि संयम ठेवला, या 7 रुपयांच्या शेअरने 110000 टक्के परतावा दिला, श्रीमंत झाले गुंतवणूकदार

Multibagger Penny stocks

Multibagger Penny Stocks | भारतातील प्रसिद्ध उद्योग घराणे बजाज ग्रुप वेगवेगळ्या क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवत आहे. शेअर बाजारात बजाज ग्रुपच्या अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत, ज्या आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून देत आहेत. अश्याच एका बजाज ग्रुपच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल महती घेत आहोत त्याचे नाव आहे “बजाज फायनान्स”.

उच्चांक आणि नीचांक किंमत :
मागील काही वर्षात बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स 7 रुपये किमतीवरून 7000 रुपयेपर्यंत वधारले आहेत. बजाज फायनान्सच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या भागधारकांना 110000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. बजाज फायनान्स शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8043.50 रुपये असून, समभागांची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5235.60 रुपये होती.

एकूण दिलेला परतावा :
21 नोव्हेंबर 2008 रोजी बजाज फायनान्सचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर म्हणजेच BSE निर्देशांकावर 6.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 सप्टेंबर 2022 रोजी बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 7700.85 रुपयेच्या किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. बजाज फायनान्सच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या भागधारकांना 110000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. जी तुम्ही 21 नोव्हेंबर 2008 रोजी बजाज फायनान्स च्या शेअर्स मध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 11.01 कोटी रुपये झाले असते.

बजाज फायनान्स मध्ये झालेली वाढ :
21 सप्टेंबर 2012 रोजी बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE निर्देशांकावर 106.58 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. 20 सप्टेंबर 2022 रोजी बजाज फायनान्सचे शेअर्स BSE निर्देशांकावर 7700.85 रुपयेच्या किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 72.25 लाख रुपये झाले असते. बजाज फायनान्सच्या शेअर्सनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 315 टक्केचा भरमसाठ परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Penny stocks of Bajaj Finance share price return on 21 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x