11 December 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

NHPC Share Price | NHPC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

NHPC Share Price

NHPC Share Price | एनएचपीसी म्हणजेच नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कंपनीने केंगडी, सावित्री, काळू, येथे पंप्ड स्टोरेज प्रकल्प स्थापन (NSE: NHPC) करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागासोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती दिली आहे. या करारा अंतर्गत महाराष्ट्रात एकूण 7350 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. 2032 पर्यंत एनएचपीसी कंपनी 1 लाख कोटी रुपये आणि 2047 पर्यंत 2.3 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. (नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कंपनी अंश)

एनएचपीसी लिमिटेड कंपनीने महाराष्ट्र ऊर्जा विभागासोबत पंप स्टोरेज सिस्टमच्या स्थापनेसाठी सामंजस्य करार केला होता. आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 0.51 टक्के वाढीसह 95.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सोमवारी एनएचपीसी स्टॉक 2 टक्क्यांच्या घसरणीसह 94.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या सरकारी कंपनीचे एकूण मार्केट कॅप म्हणजेच बाजार भांडवल 98,772 कोटी रुपये आहे.

एनएचपीसी ही कंपनी निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्सचा भाग आहे. एनएचपीसी ही कंपनी जलविद्युत प्रकल्पांच्या विकासाची योजना, प्रोत्साहन आणि बांधकाम करण्याचा व्यवसाय करते. एप्रिल-जून 2024 तिमाहीत एनएचपीसी कंपनीने 2,417.88 कोटी रुपये कमाई केली होती. त्यात कंपनीचा निव्वळ नफा 1023.51 कोटी रुपये नोंदवला गेला होता. एनएचपीसी स्टॉकचा EPS 1.02 रुपये प्रति शेअर आहे.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी एनएचपीसी स्टॉकवर 108 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 94 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, एनएचपीसी स्टॉकला 101 रुपये किमतीवर जोरदार प्रतिकार मिळत आहे. या स्टॉकने 95 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने NHCP या सरकारी कंपनीला नवरत्न दर्जा बहाल केला आहे.

Latest Marathi News | NHPC Share Price 10 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x